मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटेटो रायते

Photo of Potato rayata by seema Nadkarni at BetterButter
411
2
0.0(0)
0

पोटेटो रायते

Nov-17-2018
seema Nadkarni
18 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटेटो रायते कृती बद्दल

माझी आजी वेगवेगळ्या प्रकारचे रायते बनवायची त्यातील एक म्हणजे आलु चे रायते....

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी दही
  2. 2-3 उकडलेले बटाटे
  3. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  4. चवी पुरते मीठ
  5. थोडी साखर
  6. 1 चमचा चाट मसाला
  7. 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 1/2 चमचा काळी मिरी पावडर

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. दही फेटुन घ्यावे.
  3. बटाटे किसुन घ्यावे.
  4. आता दही च्या मिश्रणात मीठ, साखर, चाट मसाला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे.
  5. सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे व त्यात किसलेले बटाटे घालून एकत्र करावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर