मुख्यपृष्ठ / पाककृती / परतलेला भात

Photo of Paratlela bhat by Chayya Bari at BetterButter
1268
6
0.0(0)
0

परतलेला भात

Nov-17-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

परतलेला भात कृती बद्दल

कोंड्याचा मांडा करणे ही आजीची खासियत ह्या पाककृतीत दिसून येते. शिळा भात असा परतून खावू घालायची कुणी कुरकुर करीत नसे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला शिळा भात
  2. शेंगदाणे 3चमचे
  3. कांदा 1
  4. कोथिंबीर
  5. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  6. तेल 2 चमचे
  7. फरसाण किंवा शेव
  8. लिंबाचा रस 1/2 चमचा
  9. साखर चवीला

सूचना

  1. प्रथम तेल तापवून त्यात मोहरी जिरे हिंग घालून फोडणी करावी त्यात शेंगदाणे परतावे
  2. मग कांदा परतावा
  3. मग हळद तिखट मीठ घालून मिक्स करावे
  4. मग भात हाताने छान मोकळा करून घालावा लिंबाचा रस व चवीला साखर घालावीपरतून एक वाफ घ्यावी
  5. सर्व्ह करताना कोथिंबीर व फरसाण किंवा शेव घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर