मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी फ्राय

Photo of Bhendi fry by Arya Paradkar at BetterButter
458
1
0.0(0)
0

भेंडी फ्राय

Nov-17-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी फ्राय कृती बद्दल

झटापट होणारी व रुचकर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो भेंडी
  2. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  3. 1 चमचा लाल तिखट
  4. 1 चमचा गरम मसाला
  5. 1/2 चमचा साखर
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. भेंडी धुऊन चिरुन घ्यावी
  2. तेलाची फोडणी करून त्यात भेंडी चांगली परतून घ्या
  3. सर्व मसाले घालून चांगले परतून घ्यावे
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर