मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा घालून सुक बेसन

Photo of Kanda ghalun suk besan by Geeta Koshti at BetterButter
934
2
0.0(0)
0

कांदा घालून सुक बेसन

Nov-18-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा घालून सुक बेसन कृती बद्दल

प्रवासा साठी मला आजीने करून दिलेला पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन २ वाटी
  2. हिरवी मिरची ४,५
  3. तेल फोडणसाठी
  4. कांदा १ लसूण ४,५ पाकळ्या
  5. फोडणी साठी जिर मोहोरी हळद
  6. मीठ चवीनुसार
  7. कोथिंबीर

सूचना

  1. कांदा लसूण मिरची कापून घ्या
  2. कढईत तेल घालून कांदा लसूण मिरची
  3. चागलं गुलाबी परतून घ्यावे
  4. गुलाबी झाले की हळद मीठ घालून पाणी घाला
  5. उकळी आली की त्यात बेसन घालून चागळढवलून घ्या
  6. मिक्स करून घ्यावे
  7. शिजल्यावर हाताने मोकळे करा
  8. असे
  9. पिठ ल तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर