मुख्यपृष्ठ / पाककृती / मेतकूट

Photo of METKUT by आदिती भावे at BetterButter
0
2
0(0)
0

मेतकूट

Nov-18-2018
आदिती भावे
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेतकूट कृती बद्दल

मला मेतकूट पहिल्या पासून खूप आवडायचं . आज्जी छान करायची. मग तिच्या कडूनच एकदा प्रमाण लिहून घेतलं आणि करायला सुरुवात केली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. हरभरा डाळ- 1 वाटी
  2. उडीद डाळ - 1 चमचा
  3. तांदूळ- 1 चमचा
  4. गहू - 1 चमचा
  5. धने - 1 चमचा
  6. जिरे- 1 चमचा
  7. हिंग - 2 चमचे
  8. हळद - 2 चमचे
  9. मिरी - 4-5
  10. लवंगा- 2-3
  11. जायफळ - अर्धे
  12. वेलची - 2,3

सूचना

  1. साहित्य
  2. हरभरा डाळ भाजून घ्यावी.
  3. मग उडीद डाळ, तांदूळ , गहू सर्व वेगवेगळे भाजून घ्यावे.
  4. मिरी , जिरे, धने, लवंग , वेलची नुसते गरम करून घ्यावे.
  5. खूप भाजू नये.
  6. डाळी सुध्दा जास्त भाजू नयेत .
  7. मेतकूट काळपट होउ शकते.
  8. जायफळ , हिंग , हळद , घालावी.
  9. सर्व साहित्य गार झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
  10. मेतकूट तयार.
  11. मेतकूट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर