मुख्यपृष्ठ / पाककृती / गावरान कोंबडी

Photo of Chikan curry by Deepasha Pendurkar at BetterButter
535
2
0(0)
0

गावरान कोंबडी

Nov-18-2018
Deepasha Pendurkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गावरान कोंबडी कृती बद्दल

आजी ची रेसिपी नेहमीच हिट

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 किलो गावठी कोंबडी
  2. 1 वाटी सुखे खोबरे
  3. अर्धा तील अर्धा वाटी ओला नारळ
  4. 6 कांदे
  5. आले लसूण पेस्ट
  6. तिखट हळद
  7. मीठ
  8. गरम मसाला
  9. कोथिंबीर
  10. 6 लसूण पाकळ्या
  11. धणे जिरे पावडर

सूचना

  1. चिकन साफ करून स्वछ धुवून घ्या
  2. सुके खोबरे किसून भाजून घ्या
  3. नारळाचं किस सुद्धा गुलाबी भाजा
  4. 5 कांदे कापून गुलाबी भाजून घ्या
  5. लसूण थोडे परतून घ्या
  6. फोडणी ला कांदा तेजपात घालूनआणि चिकन घालून परतावे
  7. गरजे नुसार गरम पाणी घालून शिजू द्यावे
  8. हे चिकन शिजायला वेळ लागतो कमीत कमी 20 मिनिटे
  9. नंतर गरम मसाला आणि कांदा खोबरे लसूण चा वाटलेला मसाला घालावा
  10. मीठ घालून 10 मिनिट शिजू द्यावे
  11. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा
  12. आणि झाकण ठेवून 10 मिनिटं मुरू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर