Photo of Basundi by जयश्री जोशी at BetterButter
590
1
0.0(0)
0

बासुंदी

Nov-18-2018
जयश्री जोशी
30 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बासुंदी कृती बद्दल

माझी आजी नेहमी करायची ती पण गायीच्या दुधाची तेंव्हा माहेरी गायी बऱ्याच होत्या

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. २ ली. दूध
  2. साखर पाव किलो
  3. बदाम ४
  4. काजू ४
  5. पिस्ते ४
  6. १/२ टी स्पून वेलची पावडर
  7. १/२ टी स्पून जायफळ पावडर

सूचना

  1. प्रथम आणलेले दूध कढईत तापत ठेवणे
  2. ते सतत हलवावे उतू जावू देवू नये
  3. ते जळू देवू नये
  4. ते जवळ जवळ निम्मे आटवावे
  5. मग त्यात साखर टाकून हालवावे
  6. मग त्यात सर्व ड्राय फ्रूट तुकडे करून टाकने तुकडे जरा बारिकच करणे
  7. थंड झाल्यावर त्यात वेलची जायफळ पूड घालणें स्वाद चांगला लागतो
  8. मग फ्रीज मध्ये ठेवणे
  9. थंड बासुंदी सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर