मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरमुरे लाडू व चीकी

Photo of Kurmura ladoo and chikki by seema Nadkarni at BetterButter
602
1
0.0(0)
0

कुरमुरे लाडू व चीकी

Nov-19-2018
seema Nadkarni
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरमुरे लाडू व चीकी कृती बद्दल

लहान असताना आजी आमच्या साठी बनवायची..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप गुळ
  2. कुरमुरे लागेल तसे
  3. 2 चमचा साजूक तूप

सूचना

  1. सौ प्रथम कुरमुरे खमंग भाजून घ्या.
  2. गुळ खिसुन घ्यावे.
  3. कढईत 1 चमचा तूप घालून त्यात 1 कप गूळ घालून पाक तयार करून घ्या.
  4. पाकाला बुडबुडे आले कि गॅस बंद करून त्यात मावेल तितके कुरमुरे घालून एकत्र करावे.
  5. गरम असतानाच लाडू वाळून घ्यावे.
  6. ताटात पसरवून त्याच्या वड्या पाडावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर