Photo of Idi Appam by Priyanka Shinde at BetterButter
1019
1
0.0(0)
0

ईडी अप्पम

Nov-19-2018
Priyanka Shinde
660 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडी अप्पम कृती बद्दल

ही माझ्या aajii नी खास तिच्या नात जावं ई च्या मागणी खातर केलेली ही बँगलोर खासियत पदार्थ केलेलं.मला आवडली म्हणून मे तुमच्या पर्यंत पोहाचवतिय.... बंगलोर मध्ये हा प्रकार गरम गरम कोणत्याही भाजी सोबत सर्व्ह करता त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • कर्नाटक
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २ फुलपात्र तांदूळ
  2. अर्धा नारळ खवून
  3. मिठ चवीुसार
  4. १/४ चमचा खाण्याचा सोडा
  5. ४ चमचे तेल.

सूचना

  1. तांदूळ सकाळी भिजत घालून सकाळी बारीक वाटावेत
  2. वाटताना खोवलेले नारळ घालावे.
  3. नारळाचे पाणी वत वाटतानाच घालावे.
  4. He मिश्रण थोडे अंबल्यावर त्यात मीठ घालावे.
  5. नंतर १/४ चमचा खायचा सोडा घालणे
  6. नंतर कढई गरम करून घेवून त्यामध्ये तेलाचा बोळा फिरवून घेणे.
  7. गॅस मंद करून घेणे.
  8. त्यामध्ये १ डाव पीठ घालावे.
  9. व चिमटीत कढ इ पकडून गोल फिरवून पीठ पसरवून घेणे.
  10. गॅस मंद करूनच हे अप्पम काढावेत
  11. कोणत्याही चटणी सोबत किंवा भाजी सोबत गरम अप्पम चविष्ट आणि पौष्टीक सर्व्ह करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर