मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी

Photo of Bharli vangi by Shila Patil at BetterButter
688
2
0.0(0)
0

भरली वांगी

Nov-19-2018
Shila Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी कृती बद्दल

चटकदार,प्रवासात उत्तम,सोपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. वांगी चीर दिलेली दहा
  2. शेंगदाणाकुट एक वाटी
  3. खोबरे भाजलेले चार चमचे
  4. लाल तिखट
  5. चवीनुसार मीठ
  6. हिंगपुड
  7. धनेजिरे पुड
  8. हळद
  9. तेल
  10. कडीपत्ता
  11. मोहरी,जिरे ,तिळ
  12. लसुण
  13. गोडा मसाला
  14. तेल
  15. दुधाची साय
  16. दुध
  17. कोथंबीर
  18. सोबत कांदा व भाकरी

सूचना

  1. साहित्य घेणे
  2. चिर दिलेली वांगी
  3. फोडणी करणे
  4. साहित्यात फोडणी अोतणे
  5. हातानी मिक्स करने
  6. वांग्यात भरणे
  7. वांगी भरुन घेणे
  8. हिंग,जिरे ची फोडणी करणे
  9. मसाला भरलेली वांगी फोडणी त ठेवणे
  10. सर्व मसाला वरती घालणे
  11. साय घालणे
  12. दुध घालणे
  13. झाकण लावुन गॅस मंद आचेवर ठेवणे
  14. त्यावर दुसरी ताटली ठेवणे व त्यात पाणी घालणे
  15. मंद आचेवर शिजविणे
  16. भरली वांगी तयार
  17. सर्व्ह करणे
  18. भरली वांगी भाकरी,कांदा मिरची सोबत छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर