Photo of Ukadpendi by Geeta Koshti at BetterButter
669
0
0.0(0)
0

उकड पेंडी

Nov-20-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकड पेंडी कृती बद्दल

माझी आजी सुट्टीत आम्हाला पोष्टिक असा नाश्ता म्हणून आम्हाला करून दयायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पिठ २ वाटी
  2. शेंगदाणे
  3. तेल
  4. हळद लाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. कांदा २ बारीक चिरलेला
  7. कोथम बिर
  8. जिर मोहोरी

सूचना

  1. कडाई मधे गव्हाच पीठ चागलं गुलाबी भाजून घ्या
  2. तेल घालून फोडणी करा चागलं कांदा गुलाबी करून घ्या
  3. शेंगदाणे तळून घ्या
  4. नंतर त्यात लाल तिखट हळद मीठ घालावे
  5. लगेच पाणी घालून उकली आली की
  6. त्यात गव्हाच पीठ घाला
  7. चागलं पटापट घेरून घ्या
  8. गाठोली हाऊन्ये
  9. थोडे परत तेल घालून चागलं वाफ काढा
  10. छान मोकळा होऊन शिजेल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर