मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठाची थालीपीठ

Photo of Mix pithache Thalipith by Geeta Koshti at BetterButter
1230
4
0.0(0)
0

मिक्स पिठाची थालीपीठ

Nov-20-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठाची थालीपीठ कृती बद्दल

मिक्स थालीपीठ छान होतात माझी आजी खूप छान करते

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बाजरीच पीठ १/२ वाटी
  2. गव्हाच पीठ २ वाटी
  3. बेसन १/२ वाटी
  4. ज्वारी पीठ १/४ वाटी
  5. जिरे पूड , हळद
  6. २ कांदा कापलेला
  7. टोमॅटो १
  8. लसूण ५,६ पाकळ्या
  9. लाल तिखट चवीुसार
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. हे सर्व सामान ताटात काढून घ्या
  2. हे सर्व इकत्र करून मळून घ्यावे
  3. मालेल्या ह्याचा गोळा घेऊन हाताने रूमालवर घेऊन चागलं गोल करा
  4. असे
  5. तव्यावर टाकून
  6. सगळीकडे तेल सोडा नंतर पलटी करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर