मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक डाळभाजी

Photo of Palak dalbhaji by Maya Ghuse at BetterButter
0
2
0(0)
0

पालक डाळभाजी

Nov-20-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक डाळभाजी कृती बद्दल

पालक डाळभाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पालक 2 वाट्या
  2. चना डाळ पाऊण वाटी
  3. तूर डाळ अर्धी वाटी
  4. उडद डाळ पाव वाटी
  5. शेंगादाणे 2 चमचे
  6. आलं-लसूण पेस्ट 1 चमचा
  7. टमाटे 2 चिरून
  8. हिरवी मिरची चिरून 4-5
  9. हळदं पाव चमचा
  10. तिखट दिड चमचा
  11. गरम मसाला अर्धा चमचा
  12. धना पावडर पाव चमचा
  13. साखर पाव चमचा
  14. जिरं पाव चमचा
  15. मोहरी चिमूटभर
  16. तेल 3 चमचे
  17. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पालक धूवून घेतला
  2. सर्व डाळी, शेंगादाणे, पालक, हिरवी मिरची, टमाटे एकत्र करून पाणी टाकून शिजवले
  3. फोडणीची तयारी केली
  4. कढईत तेल, मोहरी, जिरं, कांदा टाकून परतले, आलं-लसूण पेस्ट, हळदं, तिखट, धना पावडर, गरम मसाला टाकून मिसळून नंतर शिजलेली भाजी घूसळून फोडणीत ओतली
  5. उकळवून घेतली
  6. भात, भाकरी बरोबर सर्व्ह केली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर