मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा भात

Photo of Phodnicha bhat by Ujwala Surwade at BetterButter
1396
2
0.0(0)
0

फोडणीचा भात

Nov-21-2018
Ujwala Surwade
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा भात कृती बद्दल

शिल्लक राहिलेले अन्न वाया न घालून त्या पदार्थाला नवीन चव ,नवीन रंग आणि बघूनच सगळ्यांना खावसे वाटण ही कला आजीकडे होती .मागच्या पिढी पासून आमच्या पर्यंत आम्ही जोपासून ठेवली आहे. आज बेटर बिटर सोबत शेअर करतांना फार आनंद होत आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. रात्रीचा शिल्लक राहिलेला पांढरा भात
  2. हिरव्या मिरच्या ५/६
  3. कोथिंबीर
  4. कढीपत्ता
  5. हींग
  6. जिरं एक टीस्पून
  7. मोहरी अर्धा टीस्पून
  8. हळद पाव टीस्पून
  9. तेल
  10. मीठ आवश्यक असेल तर

सूचना

  1. मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता धुवून घ्या
  2. नंतर मिरच्या कोथिंबीर कापून घ्या
  3. कढईत तेल गरम झाले की मोहरी टाकून
  4. नंतर जिरे ,मिरच्या ,कढीपत्ता, हींग ,हळद
  5. घालून परतावे नंतर मोकळा केलेला भात टाकून छान परतून नंतर कोथिंबीर घालून आवश्यक असल्यास मीठ टाकावे.
  6. परतून गरमागरम खायला तयार फोडणीचा भात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर