मुख्यपृष्ठ / पाककृती / कडबोळी

Photo of Kadboli by Suraksha Pargaonkar at BetterButter
0
5
0(0)
0

कडबोळी

Nov-21-2018
Suraksha Pargaonkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडबोळी कृती बद्दल

It's a snack type food usually made during Diwali festival as a 'faral'

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • दिवाळी
 • कर्नाटक
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. भाजणीसाठी
 2. १ वाटी ज्वारी
 3. १वाटी तांदूळ
 4. १ वाटी बाजरी
 5. १वाटी चना डाळ
 6. १ वाटी मूग डाळ
 7. १/२वाटी पोहे
 8. पाव वाटी धने
 9. पाव वाटी जिरे
 10. १चमचा हळद
 11. १चमचा लाल तिखट
 12. १ चमचा हींग
 13. १ चमचा पांढरे तीळ
 14. १/२ चमचा ओवा
 15. २चमचे तेल
 16. चवीनुसार मीठ

सूचना

 1. भाजणीसाठी चे सर्व साहित्य एकत्र गोळा करून घ्या.
 2. कढईत सर्व वेगवेगळे भाजून घ्या..
 3. गार झाल्यावर गिरणीतून दळून आणा. किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्या..
 4. पातेल्यात २ कप पाणी उकळण्यास ठेवा..
 5. त्यात हळद, हींग, तिखट, ओवा व मीठ, २चमचे तेल घालावे
 6. छान उकळी आली की त्यात १कप भाजणी पीठ घालून, एकत्र मिसळून १० मिनिटांसाठी झाकून ठेवणे..
 7. नंतर कोमट पाण्यात मळून त्या पिठाचे बारीक रोल्स करावेत...
 8. त्याला कडबोळीचा आकार द्यावा..
 9. गरम तेलात मध्यम ते मंद आचेवर तळून घ्यावेत.. कुरकुरीत कडबोळी तयार..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर