मुख्यपृष्ठ / पाककृती / कांद्याची चटणी

Photo of Kandyachi Chutney by Chayya Bari at BetterButter
1381
5
0.0(0)
0

कांद्याची चटणी

Nov-21-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांद्याची चटणी कृती बद्दल

आजीची आवडती रेसिपी.तिच्याकडून शिकले गरमागरम भाकरीबरोबर छानच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कांदे 4
  2. लसूण पाकळ्या 6
  3. कढीपत्ता
  4. जिरे,हिंग फोडणीसाठी
  5. शेंगदाणा कूट जाडसर 4चमचे
  6. तेल 4चमचे
  7. कोथिंबीर
  8. तिखट 1चमचा
  9. काळा मसाला 1चमचा
  10. हळद 1/4चमचा
  11. मीठ chavila

सूचना

  1. प्रथम कांदे उभे चिरून घ्यावे
  2. तेल तापवून त्यात जिरे, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी मग लसूण घालून परतावा
  3. आता त्यात कांदे घालून परतावे 2 मिनिटं गॅस बारीक करुन मीठ घालून मिक्स करावे व कांदा छान गुलाबीसर होईस्तोवर परतावा
  4. आता तिखट,हळद, काळा मसाला,शेंगदाणे कूट घालून परतावा
  5. झाकण घालून वाफ घ्यावी
  6. खाली उतरून कोथिंबीर घालावी
  7. गरम गरम भाकरीबरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर