मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरणाचे काप-( फ्राय )

Photo of Surnache kap by Geeta Koshti at BetterButter
703
1
0.0(0)
0

सुरणाचे काप-( फ्राय )

Nov-21-2018
Geeta Koshti
30 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरणाचे काप-( फ्राय ) कृती बद्दल

माझी आजी हे काप मस्त करते मी तिच्या कडून शिकली आणि आम्हाला ती वरन भाता बरोबर तोडी लावण्यास देईची

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सुरण पाव किलो
  2. लाल तिखट २ चमचे
  3. काळा मसाला १/२ चमचा
  4. जिरे पूड १/२ चमचा
  5. धना पूड १/२ चमचा
  6. हळद १/२ चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. लिंबू १/२
  9. रवा बारीक , तांदळाचं पीठ कोटींग साठी
  10. तेल फ्राय करण्यास

सूचना

  1. सुरण चागलं साफ करून घ्या
  2. साफ करा
  3. त्याचे १" असे काप करा
  4. काप केल्यानंतर ते १ भाड्यात थोडे मीठ घालून ५ मिनिट वाफ काढावी
  5. अशी वाफ आली की ते झाले असे समजावे
  6. काढा
  7. थंड झाल्यावर त्याला हे सर्व सामान मिक्स करून घ्यावे
  8. नंतर ते मॅरीनेट करण्यास मिक्स करून फोडींना लावा
  9. असे
  10. आणि ते रवा आणि तांदूळ पीठ मधे घोळून घ्या
  11. नंतर तव्यावर थोडे तेल टाकून बारीक गॅस वर फ्राय करण्यास ठेवा
  12. नंतर थोडा वेळाने बाजू पलटून खरपूस करून घ्या सुरण काप तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर