मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या वरणातील शेवग्याच्या शेंगा

Photo of Turichya vrnatil shevga sheng by Geeta Koshti at BetterButter
1079
1
0.0(0)
0

तुरीच्या वरणातील शेवग्याच्या शेंगा

Nov-21-2018
Geeta Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या वरणातील शेवग्याच्या शेंगा कृती बद्दल

माझी आजी मडक्यात वरण करताना ह्या शेगा शिजवायची आणि त्याच वरन करायची

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तुरीची डाळ १ वाटी
  2. शेवग्याच्या शेंगा ३
  3. फोडणीचे साहित्य
  4. टोमॅटो १
  5. कडीपत्ता ५,६ पान
  6. Kothambir
  7. लसूण ५,६ पाकळ्या , हिरवी मिरची ६,७
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल फोडणसाठी

सूचना

  1. हे सर्व सामान चिरून घ्या
  2. डाळ शिजवून घ्या
  3. त्यात हळद हिंग मीठ टाका
  4. पातेल्यात तेल घालून फोडणी करा त्यात मिरची लसूण कडीपत्ता मिरची घाला
  5. नंतर शेगा टोमॅटो घाला
  6. पाणी घालून चागलं मिक्स करून शेंगा शिजतील इतपत उकळू द्या
  7. वरण तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर