Photo of Gavar by Ujwala Surwade at BetterButter
721
2
0.0(0)
0

गवार

Nov-22-2018
Ujwala Surwade
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार कृती बद्दल

आमचं खान्देश म्हटलं की कमी कष्टात, स्वादिष्ट ,रूचकर जेवण त्यात चूलीवर केलेले तर मग खूपच स्वादिष्ट.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो गवार
  2. हीरव्या मिरच्या ७/८
  3. लसूण ८/९पाकळ्या
  4. हीग पाव टीस्पून
  5. हळद पाव टीस्पून
  6. मीठ
  7. तेल
  8. जिरं एक टीस्पून
  9. मोहरी अर्धा टीस्पून
  10. टोमॅटो अर्धा
  11. कोथिंबीर
  12. पाणी

सूचना

  1. प्रथम शेंगा निवडून धुवून घ्या.
  2. नंतर मिरच्या ,टोमॅटो ,लसूण ,कोथिंबीर कापून घ्या
  3. नंतर कढईत तेल गरम झाले की मोहरी ,जिरं, लसूण ,टोमॅटो ,हींग, हळद ,मीठ ,थोडी कोथिंबीर घालून परतावे.
  4. नंतर पाणी घालून उकळी आली की शेंगा टाकून झाकण ठेवून शिजू द्यावे.
  5. शेंगा शिजल्यावर बाकीचा कोथिंबीर घालून परतावे. व गँस बंद करा.
  6. अश्या प्रकारे गवारची भाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर