मुख्यपृष्ठ / पाककृती / Kokam Tea

Photo of Kokam Tea by Tejashree Ganesh at BetterButter
0
7
0(0)
0

Kokam Tea

Nov-22-2018
Tejashree Ganesh
5 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोकम १/२ कप
  2. चहा पावडर १ चमच
  3. पाणी २-१/४ कप

सूचना

  1. प्रथम कोकमाचे तुकडे करून घेतले.
  2. एका भांड्यात पाणी उकळत ठेवले.
  3. पाण्याला उकळी आली की त्यात नेहमीची चहापावडर टाकली.
  4. त्यानंतर कोकमचे तुकडे टाकून चहा १ मि. उकळून घेतला.
  5. गरम serve केला करीही चालतो किंवा थोडावेळ refrigerator मधे ठेवला व chilled घेतला तरीही मस्त लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर