मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी दाणे भाजी

Photo of Methidana bhaji by Maya Ghuse at BetterButter
584
3
0.0(0)
0

मेथी दाणे भाजी

Nov-22-2018
Maya Ghuse
120 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी दाणे भाजी कृती बद्दल

मेथीदाणा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथी दाणे अर्धा वाटी
  2. दही अर्धी वाटी
  3. बेसन 1 चमचा
  4. हळदं पाव चमचा
  5. तिखट अर्धा चमचा
  6. जिरं पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 1 चमचा

सूचना

  1. मेथी दाणे 2तास आधी भिजत घातले
  2. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं, मेथी दाणे ,तिखट, हळद, मीठ टाकून परतले
  3. दह्यात बेसन भिजवून त्यात घातले
  4. नीट खोरून शिजवले ,कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर