मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे वरण

Photo of Methi dal by Pratiksha Jadhav at BetterButter
727
1
0.0(0)
0

मेथीचे वरण

Nov-22-2018
Pratiksha Jadhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे वरण कृती बद्दल

थंडीत माझी आजी वरचेवर करायची. मला खुप आवडते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 वाटी तुरडाळ
  2. 1 वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी
  3. 7/8 लसुण पाकळ्या
  4. 2/3 हिरव्या मिरच्या
  5. 7/8 कढीपत्याची पाने
  6. 2 चमचे ओले खाेबरे
  7. 1 चमचा लाल तिखट
  8. 1/2 चमचा हळद
  9. 1/4 चमचा हिंग
  10. चिंच किंवा 3/4 आमसुले आवडीनुसार
  11. गुळ चवीनुसार
  12. मीठ चवीनुसार
  13. 1/2 वाटी तेल फाेडणीसाठी

सूचना

  1. डाळ मेथीची भाजी धुऊन घ्या
  2. त्यात थाेडे पाणी, हळद, हिंग घालुन कुकरमध्ये 3 शिट्टया घ्याव्यात
  3. कढईत तेल गरम करावे
  4. त्यात ठेचलेला लसुण घालवा
  5. नंतर मिरची, कढीपत्ता टाकावा
  6. शिजलेल्या डाळीत लाल तिखट घालुन डाळ फाेडणीत टाकावी
  7. चिंच,गुळ, मीठ टाकावे
  8. 10 मिनिटे चांगले उकळू द्यावे
  9. तयार मेथीचे वरण गरम भातासाेबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर