मुख्यपृष्ठ / पाककृती / (सिंधी) साई थूमं जो डोडो (हिर्व्या लसनाची भाकरी)

Photo of (Sindhi)Sai thum jo dodo by Sonia Kriplani at BetterButter
1150
4
0.0(0)
0

(सिंधी) साई थूमं जो डोडो (हिर्व्या लसनाची भाकरी)

Nov-22-2018
Sonia Kriplani
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

(सिंधी) साई थूमं जो डोडो (हिर्व्या लसनाची भाकरी) कृती बद्दल

साई थूम महंजे हिरवा लसून, ही सिंधी क्यूज़ीन ची फारच जुनी डिश आहे।मी लहान पनी पसुन है भाकरी खात आहे आणि आज तुमच्या साठी बनोली आहे,ठंडित हिर्वा लसन खूप भेटतो त्याला मिक्सर मधून बारीक करूं जवारी च्या पिठात टाकुन बनोला जाते।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सिंधी
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक करून घेतलेला हिर्वा लसुन,,,४चमचे
  2. जोवारी चा पीठ ,,,एक प्याला
  3. गव्हाचा पीठ,,,एक चमचा
  4. मिठ,,आवश्यकता नुसार
  5. बटर ,,,दोन मोठे चमचे
  6. हिर्वी मिर्ची,,,दोन
  7. सोबत सर्व करण्या साठी,,दही

सूचना

  1. हिर्वा लसुन आणि हिर्वी मिर्ची चांगलं धुवुन मिक्सर मध्ये बारीक करूं घ्या
  2. आता जवारी चे पिठ आनी गव्हाचे पीठ मिक्स करूं मिठ टाका
  3. आता बारीक केलेला लसुन पिठात टाका
  4. एक चमचा बटर आणि पाणी टाकुन पीठ मडूम घ्या
  5. पीठ घट्ट असावा महणजे पोल पाटा वर लाटता आला पहिजे
  6. आता पिठाचा एक गोड़ा घेवुन त्याला पोल पाटा वर बेलनाचा साह्या ने लाटा।
  7. हळू हळूूं आणि सुका पीठ टाकुन भाकरी लाटा। मोठी होइ पर्यंत लाटा
  8. आता मध्यम आचेवर तवा ठेवा आणि भाकरी शेकुन घ्या
  9. त्या मध्ये बटर टाकून शेकत जा
  10. अशा तर्हेने सिंधी डोडो तयार करा
  11. आनी दही बरोबर सर्व करा थूम जो डोडो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर