BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Jira greenpeace rice

Photo of Jira greenpeace rice by deepali oak at BetterButter
0
2
0(0)
0

Jira greenpeace rice

Nov-23-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. २ वाटी तांदूळाचा शिजवलेला मोकळा भात
 2. मटार पाव किलो सोलुन
 3. १"आले
 4. ६/७ लसूण पाकळ्या
 5. मीरच्या ४/५
 6. तेल
 7. मीठ
 8. जीरे दोन मोठे चमचे
 9. कोथिंबीर

सूचना

 1. आले मीरची लसुण ह्यांची पेस्ट करून घ्या
 2. कढईत तेल तापले कि पेस्ट व जीरे घालून परता
 3. आता ह्यामध्ये मटार घालून परतुन वाफवा
 4. ह्यामध्ये शिजवलेला राईस व मीठ घालून परतुन घ्या
 5. वरून कोथिंबीर व हवा असल्यास लिंबू पीळुन खाऊ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर