Photo of Brinjal masala by deepali oak at BetterButter
751
2
5.0(0)
0

Brinjal masala

Nov-23-2018
deepali oak
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कांदे ३
  2. खोबरे किस एक वाटी
  3. आले
  4. लसुण पाळ्या
  5. हिरव्या किंवा लाल मीरच्या ३/४
  6. बडीशेप एक लहान चमचा
  7. शेंगदाणे जाडसर कुट अर्धी वाटी
  8. मालवणी मसाला २ चमचे
  9. हळद हिंग
  10. जीरे व मोहरी
  11. कढीपत्ता व कोथिंबीर
  12. लहान वांगी पावकिलो
  13. तेल
  14. गरम मसाला १ चमचा

सूचना

  1. एक कांदा ऊभा चीरून तेलावर खरपुस भाजा
  2. त्यातच खोबरे भाजा
  3. आले लसूण मीरच्या व बडीशेप भाजुन हे वाटण पाट्यावर घट्ट गोळा वाटा
  4. आता वाटण व शेंगदाणे कुट एकत्र करा
  5. त्यात मालवणी मसाला मीठ व बारीकसा चीरून एक कांदा घाला गरम मसाला घाला व मीश्रण एक जीव करा
  6. वांगी धुवून त्यांना चीरे दया
  7. बनवलेला मसाला वांग्यात भरा
  8. कढईत तेल तापले कि जीरे मोहरी कढीपत्ता घाला
  9. हिंग हळद व जरा मालवणी मसाला घालून हि वांगी त्यात परतुन घ्या
  10. हलका पाण्याचा हबका मारून वाफेवर वांगी शिजु द्या
  11. वांगी अलगद पलटऊन पुन्हा शिजु द्या
  12. वरून कोथिंबीर घालून खाऊ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर