मुख्यपृष्ठ / पाककृती / बिटाचं लोणचं

Photo of Beetroot Pickle by Tejashree Ganesh at BetterButter
806
0
0.0(0)
0

बिटाचं लोणचं

Nov-23-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिटाचं लोणचं कृती बद्दल

शनिवारच्या बाजारात आजीला बिट मिळाली की ती हमखास हे लोणचं करीत असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. बिट १ मध्यम आकाराचे
  2. आलं १-२ ईंच
  3. लसून पाकळ्या ३-४
  4. गुळ २ मोठे चमचे
  5. मिठ
  6. पाणी १/२ कप
  7. हळद
  8. मिरची पुड
  9. मिरपुड

सूचना

  1. प्रथम एका प्लेटमधे लोणच्याला लागणारे सर्व साहित्य काढून घेतले.
  2. बिट जाड किसणीने किसून घेतले, आल्याचे व लसनाचे बारिक तूकडे करून घेतले.
  3. गुळ ही बारिक किसून घेतला.
  4. एका जाड बुडाच्या कढईमधे तेल तापवून त्यात बिट, आलं, लसून चांगले तळून घेतले. २-३मि. चांगले परतून घेतले.
  5. नंतर ह्यात किसलेला गुळ, घालून एकत्र केले.
  6. नंतर मिठ, मिरची पुड, मिरपुड, हळद, हिंग सर्व मसाले टाकू चांगले परतून घेतले.
  7. नंतर ह्यात गरम पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र करून चांगले शिजू दिले. ह्याला १० ते १५ मि. शिजवावे लागते.
  8. तयार लोणचे एका वेगळ्या वाटीत काढून थंड होऊ दिले.
  9. नंतर एका काचेच्या बाटली मधे भरून refrigerator मधे ठेवले.
  10. हे लोणचे पराठे, बिर्याणी, पोळी वगैरे सोबत फार झकास लागते. लहान मुले दिखील खाऊ शकतात ,healthy देखील आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर