मुख्यपृष्ठ / पाककृती / काळया चण्याची उसळ

Photo of Kalya chanyachi usal by Geeta Koshti at BetterButter
987
0
0.0(0)
0

काळया चण्याची उसळ

Nov-24-2018
Geeta Koshti
25 मिनिटे
तयारीची वेळ
16 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळया चण्याची उसळ कृती बद्दल

माझ्या आजीच्या पद्धतीने

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. काळे चने २ वाटी
  2. कांदा १
  3. टोमॅटो १
  4. धना पावडर , लाल तिखट , काळा मसाला
  5. जिर मोहोरी हिंग हळद
  6. लसूण , मीठ चवीनुसार
  7. लिंबू
  8. तेल
  9. आवडत असेल तर शेव

सूचना

  1. चणे धून घ्या रात्री भिजत घाला
  2. सकाळी परत घुन कुकर ल १ चुमुत भर सोडा मीठ टाकून ३ शिट्टी काढा
  3. ते चागलं नरम शिजले की २ मुठ हरभरे खळबत्यात कुटून घ्या भरडसर
  4. कारण जेव्हा मसाला घालू तेव्हा तो हर्भाऱ्यान मधे चीतकुन बसतो
  5. कढईत तेल घालून जिर मोहोरी घालून फोडणी करा
  6. त्यात कांदा चागलं परतून घ्या नंतर चणे , धना पावडर मसाला लाल तिखट हळद टोमॅटो घालून चागलं परतून वरील भरडसर त्यात टाका
  7. नंतर त्यात चणे घाला आणि १ वाफ काढा
  8. मीठ उकळताना घातल्यामुळे नंतर चव घेऊन बघा नंतर घाला
  9. खाताना वरून kothambir आणि कांदा लिंबू घालून खा
  10. चणे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर