मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला वांगे

Photo of Masala vangi by Madhuri Lashkariya at BetterButter
605
0
0.0(0)
0

मसाला वांगे

Nov-24-2018
Madhuri Lashkariya
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला वांगे कृती बद्दल

मसाला वांग्याची भाजी महाराष्ट्रात फार प्रमाणात गरोगरी बनवतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1)वांगे 250गाम
  2. 2)शेंगदाणे 50गाम
  3. 3)तिळ50गाम
  4. 4)खोबरे 50
  5. 5)कांदा 1
  6. 6)टमाटे 2
  7. 7जिरा 1चममच
  8. 8)मीठ चवीनुसार
  9. 9)हळद पावडर 1चममच
  10. 10)गरम मसाला पावडर 1चममच
  11. 11)तेल 3मोठे चमचे
  12. 12)लाल तिखट मिरची पावडर 3 टी स्पून
  13. 13)आद्क पेस्ट 1चममच
  14. 14)लसूण पेस्ट 1चममच

सूचना

  1. 1)वांगी कापून पाण्यात स्वच्छ धुवून घ्याल
  2. 2)कांदे कापून घेऊ एक पॅन घेऊ त्यात तैल टाका शेंगदाणे खोबरै तीळ लाल भाजून घेऊ नंतर मिक्सरमधून बारीक पेस्ट पाणी घालून बनवून घेऊ 3)एक कङई ठेवून त्यात तेल घालू जिरे टाकू वागयात मसाला घालून तळून घेऊ टमाटे घालू मसालापेसट आद्क लसूण पेस्ट हळद पावडर मिरची पावडर मिट आवडीनुसार पाणी घालून घट्ट रसा झाल्यावर गॅस बंद करून घेऊ एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता गरमागरम पोळी बरोबर खावे शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर