मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची भाजी

Photo of Methichi bhaji by Ujwala Surwade at BetterButter
1221
0
0.0(0)
0

मेथीची भाजी

Nov-24-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची भाजी कृती बद्दल

खान्देश म्हटलं की शेंगदाण्याच्या वाटण लावून भाज्या बऱ्याच घरात होतातच.आणि हे एक मुख्य वाटण आहे .हे वाटण जर पाटा आणि वरंवट्याच्या सहाय्याने केले तर भाजीचा स्वाद मस्तच लागतो. हल्ली धावपळीच्या जीवनात पाटा वरंवटाही लोप पावत आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2मूठ शेंगदाणे
  2. हिरव्या मिरच्या ८ते ९
  3. लसूण पाकळ्या९/१०
  4. जिरे एक टीस्पून
  5. धने दीड टीस्पून
  6. कोथिंबीर
  7. हळद
  8. तेल
  9. मीठ
  10. टोमॅटो अर्धा
  11. पाणी

सूचना

  1. हिरव्या मिरच्या ,कोथिंबीर धुवून घ्या
  2. एका प्लेटमध्ये लसूण ,कोथिंबीर ,मिरच्या ,धने ,जिरे सर्व साहित्य काढून ते तव्यावर भाजून मिक्सरमध्ये बारीक करा
  3. नंतर गँसवर पातेले ठेवून तेल गरम झाल्यावर त्यात हे मिश्रण फोडणीला घाला हळद,टोमॅटो आणि मीठ घाला. छान परतून घ्यावे
  4. नंतर आवश्यक तेवढे पाणी घालून त्यात धूतलेली मेथी भाजी टाकून शिजू द्यावी
  5. भाजी शिजल्यावर गँस बंद करून चपाती ,भात कींवा भाकरीसोबत ,लोणच ,पापड वाढून मस्त पैकी आस्वाद घ्यावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर