Photo of Rot by Geeta Koshti at BetterButter
2076
4
0.0(0)
0

रोट

Nov-24-2018
Geeta Koshti
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोट कृती बद्दल

सहसा हा पदार्थ मुसलमान लोक ईद मधे बनवतात . माझ्या आजीने तिच्या मैत्रिणी कडून शिकवल्या वर आम्हाला करून द्यायची सुट्टी मधे हा पदार्थ आपल्या मराठी लोकांमधे क्वचितच बनवतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ
  2. बारीक रवा
  3. काजू , बदाम
  4. पिस्ता , खसखस
  5. सुक खोबर , वेलची पूड
  6. दूध , साखर
  7. तूप
  8. मनुका , मगज बी

सूचना

  1. हे सर्व सामान ताटात घ्या
  2. गव्हाच पीठ रवा भाजून घ्यावे
  3. रवा
  4. खोबर भाजा
  5. दूध साखर एकत्र करा साखर विरघळून घ्या
  6. पिठ रवा १ एकत्र करा त्यात १/२ ड्राय फ्रूटस टाका
  7. तूप घाला
  8. मळून घ्या
  9. मळून गोळा बनवून १/२ तास तसेच ठेवा
  10. १/२ तासाने हाताने गोळा करून लाटण्याने थोडा लाटून घ्या
  11. गोल करा
  12. त्यावर ड्राय फ्रूट लावा व परत थोड लाटा म्हणजे सर्व त्यावर चीतकेल
  13. हळूच खाप राच्या तव्यावर कीव भाड्यावर ते भाजून घ्या २ नी साईड ने
  14. मी हा वापरला
  15. खरपूस २ नी बाजूने भाजा
  16. असा होईल
  17. रोट तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर