मुख्यपृष्ठ / पाककृती / मावा बर्फी

Photo of MavaBurfi by Chayya Bari at BetterButter
414
4
0.0(0)
0

मावा बर्फी

Nov-24-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मावा बर्फी कृती बद्दल

बर्फी बनविण्यात आजीच हातखंडा.रवा बर्फी,बेसन बर्फी,काजू बर्फी,मावा बर्फी,आंबा बर्फी,गाजर बर्फी, बीट बर्फी,दुधी भोपळा बर्फी,लाल भोपळ्याची बर्फी अश्या कितीतरी बर्फी मी आजीकडून शिकले त्यापैकीच ही एक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मावा 1वाटी
  2. साखर 1/2 वाटी किंवा थोडी जास्त
  3. वेलदोडे जायफळ पूड 1चमचा
  4. Dryfruits आवडीनुसार
  5. चारोळी

सूचना

  1. प्रथम मंद गॅसवर मावा 5 मिनिटे परतून घ्या
  2. आता त्यात साखर,वेलदोडे जायफळ पूड घाला व मिक्स करा
  3. आता मिश्रण पातळ होईल सतत हलवत रहा
  4. नंतर मिश्रण घट्ट होवून कडा सोडू लागेल त्यावेळी dryfruits चे तुकडे टाकून मिक्स करा
  5. तूप लावलेल्या ताटलीत मिश्रण ओता वर चारोळी पेरा
  6. घट्ट झाले की वड्या कापून काढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर