मुख्यपृष्ठ / पाककृती / फिश फ्राय (Black Pomfert)

Photo of Simple Fish Fry by Tejashree Ganesh at BetterButter
485
1
0.0(0)
0

फिश फ्राय (Black Pomfert)

Nov-24-2018
Tejashree Ganesh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फिश फ्राय (Black Pomfert) कृती बद्दल

माझी आजी अगदी साध्या पद्धतीने फिश फ्राय करायची, चुलीवर त्याची चव काही वेगळीच लागे. मी तीच recipe गॅस वापरून केली आहे.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 3

  1. माश्याचे काप २५० ग्रॅम
  2. मिठ चविनुसार
  3. तिखट चविनुसार
  4. लिंबू रस १ चमचा
  5. गरम मसाला १-१/२ चमचा
  6. हळद
  7. आलं-लसून पेस्ट १ चमचा
  8. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम माश्याचे काप स्वच्छ पाण्याने धूवून घेतले.
  2. साहित्यातील, मिठ, मिरची पुड, हळद, मसाला, कोथिंबीर आलं-लसून पेस्ट सर्व साहित्य एकत्र करून घेतले.
  3. एका भांड्यात माश्याचे काप घेऊन वरिल मिश्रण त्यांना चांगले लावून घेऊन १५-२० मि. बाजूला ठेवले.
  4. नंतर एक फ्राय पॅन गॅसवर ठेऊन गरम झाल्यानंतर सर्व काप त्यावर ठेवले व बाजूने थोडे-थोडे तेल टाकले.
  5. अशा प्रकारे सर्व काप फ्राय करून घेतले. व गरम गरम serve केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर