मुख्यपृष्ठ / पाककृती / खानदेशी खिचडी & कडी

Photo of Khandeshi khichdi & kadi by Geeta Koshti at BetterButter
2161
2
0.0(0)
0

खानदेशी खिचडी & कडी

Nov-24-2018
Geeta Koshti
12 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खानदेशी खिचडी & कडी कृती बद्दल

हा तसा पदार्थ खानदेश चा पण ही खिचडी माझी आज्जी सासू मस्त करते त्यांच्या पद्धतीने केलेली

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. खिचडी साठी साहित्य -
  2. तांदूळ २ वाटी
  3. तूरडाळ १/२ वाटी
  4. कांदे ४
  5. शेंगदाणे
  6. बटाटा १
  7. फोडणीसाठी जिर मोहरी
  8. काळा मसाला , हळद
  9. मीठ चवीनुसार
  10. Kothambir
  11. कडी साठी साहित्य -
  12. ताक
  13. जिर मोहोरी
  14. २ चमचा बेसन
  15. हिरवी मिरची
  16. कडीपत्ता , मीठ चवीनुसार
  17. लसूण , आल , खोबर
  18. तूप फोडणीसाठी
  19. Kothambir

सूचना

  1. कांदा बटाटा kothambir कापून घ्या
  2. डाळ तांदूळ धून घ्या
  3. कुकर मध्ये तेल टाकून कादा घालून चागलं गुलाबी परतून घ्या
  4. मसाला घालून धुतलेले तादुळ घालून मिक्स करा
  5. हलवून त्यात पाणी घाला नंतर चवीनुसार मीठ टाकून कुकर चे झाकण लावून ३ शिट्टी काढणे
  6. शिट्टी झाल्यावर वाफ गेली की कुकर उघडून कोठांबिर घाला
  7. असे हलवून घ्या
  8. खिचडी तयार
  9. कडीला १ भाड्यात तूप घालून घ्या
  10. सर्व सामान घ्या
  11. आल लसूण ही मिरची कोथंबीर हे मिक्सर ल वाटून घ्या
  12. ते त्यात जिर मोहोरी घालून फोडणी करा
  13. ताक मिक्स करून घ्या
  14. हलवून मीठ चवीने घाला
  15. उकळी आल्यावर कडी झाली
  16. Kothambir घाला
  17. कडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर