2)दोङके कापून घेऊ टमाटे कापून घेऊ एका कङईत तेल टाकून गरम झाल्यावर राई जिरा टाकू दोङके टाकू हळदी मिरची टाकून परतून घेऊ नंतर कङीपता मीठ घालू भाजी छान भाजून घेऊ उकडून घेतलेली दाल त्यात मिक्स करून घेऊ 10मिनिटै नंतर तयार आहै दोडके मसूर दाल भाता बरोबर किंवा पोळी बरोबर खावू शकतात
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा