Photo of Aalepak vadi by जयश्री जोशी at BetterButter
866
1
0.0(0)
0

Aalepak vadi

Nov-25-2018
जयश्री जोशी
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. आले
  2. साखर
  3. १ टी स्पून तूप

सूचना

  1. प्रथम आले स्वच्छ धुवून घेणे
  2. नंतर त्याचे साल काढून टाका
  3. नंतर त्याचे तुकडे करून घ्या
  4. नंतर ते तुकडे मिक्सर वर थोडे पाणी घालून बारीक करा
  5. नंतर बारीक केलेले आले मोजून घ्या
  6. जेव्हढे आले त्याच्या दुप्पट साखर घ्या
  7. सर्व मिश्रण एकत्र कधाईत गॅस वर ठेवून चांगले उकळू द्यावे
  8. चांगले पाक तयार होईस्तोवर उकळू द्यावे
  9. त्याचा शेवट थोडा घट्टसर गोळा होतो
  10. नंतर १ताटाला तूप लावून त्यात तो गोळा चांगला पसरवणे
  11. मग थोडा थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर