Photo of Dal palak by Arya Paradkar at BetterButter
895
3
0.0(0)
0

Dal palak

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी शिजवलेले मूग व तूर डाळ एकत्रित
  2. 1/2 जुडी पालक
  3. 1 कांदा
  4. 1 चमचा लसूण पेस्ट
  5. 3-4 चमचे तेल
  6. 1 चमचा तिखट
  7. 1 चमचा धणे जिरे पावडर
  8. 2 चमचे कांदा लसूण मसाला
  9. 1 चमचा मोहरी
  10. 1/2 चमचा हळद
  11. पाव चमचा हिंग
  12. 1 चमचा धणे जिरे पावडर

सूचना

  1. पालक निवडून धुवून चिरून घ्यावा
  2. कांदा बारीक चिरून घ्यावा
  3. डाळ शिजवून घ्यावी
  4. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद व कांदा घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात पालक घालून परतून घ्यावे व त्यात सर्व मसाले, धणे जिरे पावडर व मीठ घालून चांगले परतून घ्यावे
  5. शिजवलेली डाळ व लसूण पेस्ट घालून चांगले 10 मि, उकळणे
  6. गरम गरम भाकरी किंवा भाताबरोबर वाढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर