मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा

Photo of Sabudana vada by Arya Paradkar at BetterButter
644
0
0.0(0)
0

साबुदाणा वडा

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा कृती बद्दल

लहान, थोरास आवडणारा उपवसाचा खास पदार्थ ,माझी आजी सकाळी केलेले व शिल्लक राहिलेले आशा कोणत्याही पदार्थात अॅडीशन करून वडे करून बेमालूमपणे पदार्थ संपवायची व आम्हाला रुचकर पदार्थ मिळायचा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी साबुदाणा खिचडी ( राहिलेली)
  2. 1/2 वाटी भगर ( राहिलेली)
  3. 1 मोठा उकडलेला बटाटा
  4. 1 /2 शेंगदाणे कुट
  5. 1 चमचा आलं, मिरची पेस्ट
  6. 1 चमचा जीरे
  7. 1 चमचा तिखट
  8. मीठ चवीनुसार
  9. शेंगदाणे तेल किंवा तूप तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटा कुस्करुन त्यात तेल किंवा तूप सोडून इतर सर्व साहित्य घालून चांगले एकजीव करावे व वडे थापून तळावे
  2. शेंगदाणे व मिरचीची चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर