Photo of Methi dal by Arya Paradkar at BetterButter
616
1
0.0(0)
0

मेथी डाळ

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी डाळ कृती बद्दल

खमंग व पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 जुडी मेथी
  2. 1 वाटी तुरीचे किंवा मुगाचे वरण
  3. 2 टोमॅटो
  4. 1 कांदा
  5. 2-3 हिरव्या मिरच्या
  6. 1 चमचा तिखट
  7. 1 चमचा मालवणी मसाला
  8. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  9. 1 चमचा धणे जिरे पावडर
  10. 2 चमचे गुळ
  11. 3-4 चमचे तेल
  12. 1 चमचा मोहरी
  13. 1/2 चमचा हळद
  14. पाव चमचा हिंग
  15. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मेथी, कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरून घेणे
  2. शिजवून घेतलेले वरण चांगले हटून घ्यावे
  3. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  4. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ,हिंग ,हळद ,मिरची घालून फोडणी करुन त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे नंतर टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे
  5. मेथी घालून चांगले परतून घ्यावे
  6. सर्व मसाले व गूळ घालून चांगले मिक्स करावे
  7. आता त्यात शिजवलेले वरण व मीठ घालून चांगले उकळणे
  8. कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर