मुख्यपृष्ठ / पाककृती / आवळ्याचे लोणचे

Photo of Aavalyache lonche by Arya Paradkar at BetterButter
912
3
0.0(0)
0

आवळ्याचे लोणचे

Nov-25-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आवळ्याचे लोणचे कृती बद्दल

चटपटीत व खमंग रसदार पौष्टिक लोणचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 20-25 आवळे
  2. 3-4 लिंबाचा रस
  3. 1/2 वाटी तिखट
  4. 1/2 वाटी मीठ
  5. पाव वाटी साखर
  6. 1/2 वाटी मोहरी
  7. 2 चमचे मेथी दाणे
  8. 2-3 चमचे हळद
  9. 1 चमचा हिंग

सूचना

  1. आवळे धुऊन फोडी कराव्यात
  2. नंतर आवळे 10 मि.शिजवून घ्या
  3. मेथी दाणे व मोहरी भाजून घेणे
  4. मेथी दाणे व मोहरी मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  5. शिजवलेला आवळ्यातील पाणी काढून निथळत ठेवणे
  6. आवळे कोरडे झाल्यानंतर त्यात तिखट, मीठ, साखर ,लिंबाचा रस, हळद,हिंग, मेथी दाणे व मोहरी वाटलेली घालून चांगले मिक्स करावे
  7. हवे असल्यास वरुन तेल, मोहरी हिंग हळद घालून फोडणी घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर