मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत झुणका

Photo of Zanzanit zunaka by Arya Paradkar at BetterButter
970
1
0.0(0)
0

झणझणीत झुणका

Nov-25-2018
Arya Paradkar
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत झुणका कृती बद्दल

माझी आजी झुणका चांगला करायची तसाच मी बनवला आहे, तरीही चुलीवर व गॅसवर केलेल्या चवीत थोडा फार फरक हा पडतोच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी बेसन पीठ
  2. 1 कांदा
  3. 3-4 चमचे खोबरे, लसूण, जिरे ,चे वाटण
  4. 2-3 चमचे मिरची, कोथिंबीर,कढीपत्ता पेस्ट
  5. 3-4 चमचे तेल
  6. 1 चमचा मोहरी
  7. 1 चमचा जिरे
  8. 1/2 चमचा हळद
  9. पाव चमचा हिंग
  10. मीठ चवीनुसार र्न

सूचना

  1. प्रथम कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हळद व हिंग घालून फोडणी करावी नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्यावे ,व मिरचीची कोथिंबीर पेस्ट, जिरे, लसूण, खोबरे चे वाटण घालून चांगले परतून घ्यावे
  2. नंतर बेसन पीठ व मीठ घालून चांगले खमंग भाजून घ्यावे
  3. पाणी घालून झुणका पाहिजे तेवढे सरसरीत करावे
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर