Photo of Kapnya by Tejashree Ganesh at BetterButter
1711
2
0.0(0)
0

कापण्या

Nov-25-2018
Tejashree Ganesh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कापण्या कृती बद्दल

हा पदार्थ माझी आजी खास आषाढ महिन्यत देविच्या नैवेद्याकरिता करित असे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. गुळ किसून १/२ कप
  2. पाणी १/२ कप
  3. गव्हाचे पिठ
  4. वेलची पुड १/४ लहान चमचा
  5. खसखस वरून ल
  6. तळण्याकरिता तेल

सूचना

  1. प्रथम किसलेला गुळ व पाणी एकत्र करून घेतले.
  2. ह्या पण्यात वेलची पुड टाकून चांगले एकत्र करून घेतले.
  3. हे पाणी एका ताटात ओतून घेऊन त्यात मावेल एवढे गव्हाचे पिठ टाकून मध्यम गोळा बनवला.
  4. गॅसवर तेल गरम करण्यास ठेवले.
  5. एक गोळा घेऊन त्याला लाटून घेतले.
  6. ह्यावर खसखस टाकून पुन्हा १/२ वेळा लाटणे फिरवून घेतले.
  7. आता ह्या पोळीचे dimond shape मधे काप केले.
  8. गरम तेलात moderate flame वर कापण्या तळून घेतल्या.
  9. तळून झाल्यानंतर किचन टॉवल वर ह्या कापण्या काढून ठेवल्या.
  10. हवाबंद डब्यात आठ दिवस छान राहतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर