मुख्यपृष्ठ / पाककृती / अम्मीनी कोयकट्टई !

Photo of Ammini Kozhakattai ! by Anjali Suresh at BetterButter
19
4
0.0(0)
0

अम्मीनी कोयकट्टई !

Nov-25-2018
Anjali Suresh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अम्मीनी कोयकट्टई ! कृती बद्दल

हे एक पारंपरिक पाककृती आहे जे सगळ्यांना खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • तामिळ नाडू
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदळाच्या पीठ -२ वाट्या
  2. तूप- २ चमचा
  3. मोहरी- १ चमचा
  4. उरद डाळ- १ चमचा
  5. किसलेला नारळ- २ मोठे चमचे
  6. पाणि- ३०० एम एल
  7. मीठ- चवीनुसार टाका
  8. कडीपत्ता- थोडीशी
  9. कोरडे लाल मिरची - २
  10. हिंग- २ चिमटे
  11. लाल मिरच पावडर- १/४ चमचा
  12. मोलगापोडी- १ चमचा

सूचना

  1. एका पॅन मधेय पाणि गरम करायला ठेवा आणि एकदा ते उकळते तर थोडीशी तूप आणि मीठ टाकून दया
  2. गॅस बंद करून ठेवा
  3. मग त्यात तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घ्या...
  4. मग ते बंद करून ठेवा ५ मिनिट
  5. मग नंतर ते परत मिसळून घ्या...
  6. मग हातावर तूप लावून छोटया गोळ्या करून घ्या
  7. मग हे गोळ्या एका मोठ्या बाउल मध्ये टाकून कुकर मध्ये ठेवा आणि भाप घालायचे ५ ते ७ मिनिट
  8. मग एक पॅन गरम करून त्यात तूप घालून दया..मग गरम झाले तर मोहरी आणि उरद डाळ टाकून दया
  9. नंतर ते फुटल्यावर कोरडे लाल मिरच्या, हिंग,कडीपत्ता टाका
  10. गॅस बंद करा। आणि उकडलेले तांदळाचे गोळ्या टाका
  11. मग लाल मिरच पॉवडर,मीठ, किसलेल नारळ,मोलगापोडी टाकून मिसळून घ्या
  12. सगळे पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स झाले तर सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर