मटण सूप | Meat soup Recipe in Marathi

प्रेषक Suchita Wadekar  |  25th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Meat soup by Suchita Wadekar at BetterButter
मटण सूपby Suchita Wadekar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

0

0

मटण सूप recipe

मटण सूप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Meat soup Recipe in Marathi )

 • मटण अर्धा किलो
 • मध्यम आकाराचे 2 कांदे
 • हिंग 2 टी स्पून
 • हळद 3 टी स्पून
 • मीठ आवश्यकतेनुसार
 • तेल 6 टेबल स्पून
 • पाणी आवश्यकतेनुसार

मटण सूप | How to make Meat soup Recipe in Marathi

 1. मटण स्वच्छ धुऊन घ्यावे
 2. कांदा बारीक चिरून घ्यावा.
 3. गॅसवर एका पातेल्यामध्ये तेल तापत ठेवावे.
 4. त्यामध्ये हिंग, हळद व कांदा घालून चांगले परतावे.
 5. यामध्ये स्वच्छ धुतलेले मटण घालून चांगले परतावे व दोन मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
 6. दोन मिनिटांनी त्यात मीठ घालावे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवावे व त्या झाकणावरदेखील पाणी ठेवावे आणि गॅस बारीक करावा.
 7. पाऊण तामिनिटांनी मटण शिजले का ते चेक करावे. मटण शिजले असेल तर गॅस बंद करावा आणि अजून शिजायचे असल्यास पुन्हा दहा मिनिटांसाठी झाकण ठेवावे.
 8. दहा मिनिटांनी झाकण उघडावे आणि सर्व्ह करावे मटण सूप !
 9. आपले मटण सूप तैयार !

My Tip:

हे मटण कुकर मध्ये केले तर ते 15 ते 20 मिनिटात होते फक्त कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की 5 मी. गॅस बारीक करन नंतर बंद करावा

Reviews for Meat soup Recipe in Marathi (0)