मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया चंक्सची भाजी

Photo of Soya chankaschi bhaji by Arya Paradkar at BetterButter
245
0
0.0(0)
0

सोया चंक्सची भाजी

Nov-25-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया चंक्सची भाजी कृती बद्दल

रुचकर व पौष्टिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो सोया चंक्स
  2. 1 कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. 2-3 हिरव्या मिरच्या
  5. 7-8 कढीपत्ता
  6. 1 चमचा तिखट
  7. 1 चमचा गरम मसाला
  8. 1 चमचा धणे जिरे पावडर
  9. 1 चमचा साखर
  10. 3-4 चमचे तेल
  11. 1 चमचा मोहरी
  12. 1/2 चमचा हळद
  13. पाव चमचा हिंग
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. सोया चंक्स धुऊन शिजवून घ्यावे
  2. मिरची, कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद कढीपत्ता घालून फोडणी करावी नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे
  4. आता त्यात सोया चंक्सची भरड व सर्व मसाले घालून चांगले परतून घ्यावे
  5. गरमागरम रोटी किंवा पोळी बरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर