कच्च्या टॉमेटोची चटणी | Raw Tomato Chateny Recipe in Marathi

प्रेषक Suraksha Pargaonkar  |  25th Nov 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Raw Tomato Chateny by Suraksha Pargaonkar at BetterButter
कच्च्या टॉमेटोची चटणीby Suraksha Pargaonkar
 • तयारी साठी वेळ

  15

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

कच्च्या टॉमेटोची चटणी recipe

कच्च्या टॉमेटोची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw Tomato Chateny Recipe in Marathi )

 • यथावश्यक तेल
 • मीठ चवीनुसार
 • १ चमचा हिंग
 • १चमचा जिरे
 • १ चमचा मोहरी
 • फोडणी साठी
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
 • १/२ वाटी खोवलेले खोबरे
 • २मध्यम आकाराचे टॉमेटो चिरून

कच्च्या टॉमेटोची चटणी | How to make Raw Tomato Chateny Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व साहित्य एकत्र गोळा करून घ्या..
 2. कढईत थोडे तेल घालून त्यात टॉमेटोचे काप व मीठ घालून परतून घ्या.
 3. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये हे काप व बाकी घटक टाकून बारीक करून घ्या..
 4. हे असे
 5. तेलात जिरे मोहरी हींग यांची फोडणी करून घ्या..
 6. ही फोडणी चटणी च्या भांडयात मिसळून घ्या
 7. आंबट गोड चटणी तयार...

Reviews for Raw Tomato Chateny Recipe in Marathi (0)