Photo of Anda kari by Ujwala Surwade at BetterButter
2301
0
0.0(0)
0

अंडा करी

Nov-25-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा करी कृती बद्दल

अंडी म्हटलं की सर्व आवडीने खातात .,आँम्लेट ,उकडलेले अंडी ,अंडा करी ,भुर्जी ,सुका अंडा मसाला कोणताही प्रकार बनवा बच्चे मंडळी खुश अंडा करी तर एकदम आवडणारी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अंडी ६
  2. कांदे २
  3. खोबरा किस २चमचे
  4. धनेपूड १चमचा
  5. जिरे १टीस्पून
  6. तीळ १टीस्पून
  7. खसखस१टीस्पून
  8. लाल तिखट २चमचे
  9. गरम मसाला १चमचा
  10. आलं १इंच
  11. लसूण ८/९पाकळ्या
  12. कोथिंबीर
  13. पाणी
  14. मीठ
  15. तेल
  16. हळद

सूचना

  1. प्रथम अंडी उकळायला ठेवा.
  2. नंतर कांदा ,खोबर तीळ जिरे खसखस प्रत्येकी थोड्या तेलावर तव्यात भाजून घ्यावे
  3. आल लसूण साल काढून आल धुऊन कापून घ्या. कोथिंबीर पण धुऊन घ्यावे.
  4. नंतर मिक्सरमध्ये सर्व एकत्र करून बारीक वाटण करून घेणे
  5. नंतर कढईत तेल गरम झाले की मिक्सर मधील वाटण ,टोमॅटो ,लाल तिखट घालून परतावे
  6. कडेने तेल सुटेपर्यंत परतून पाणी घालून उकळी आली की अंडी सोलून त्यांची दोन भाग करून उकळत्या रश्यात सोडून शिजू द्यावे
  7. नंतर शिजल्यावर गरमागरम चपाती ,भाकरी ,भात कश्यासोबतही खाऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर