Photo of Besan ladu by Arya Paradkar at BetterButter
511
2
0.0(0)
0

बेसन लाडू

Nov-25-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

खास सणावाराला आवर्जून केला जाणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाट्या बेसन पीठ
  2. 3 वाट्या पिठी साखर
  3. 2+1/4 वाटी साजूक तूप
  4. 2 चमचे वेलची पावडर
  5. 2-3 चमचे दूध
  6. बेदाणे व ड्रायफ्रृट सजावटीसाठी

सूचना

  1. तूप गरम करून त्यात बेसन पीठ घालून चांगले मिक्स करावे
  2. खमंग लालसर रंगावर भाजून घेणे
  3. दूध घालून सावधपणे हलवत राहणे कारण दूध घातल्याने पीठ फसफसून वर येते
  4. बेसन हलवून चांगले मिक्स करावे
  5. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पावडर घालणे
  6. चांगले एकजीव करावे
  7. बेदाणे व ड्रायफ्रृट घालून लाडु वळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर