मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेले पडवळ

Photo of Bharale Padaval by Arya Paradkar at BetterButter
451
3
0.0(0)
0

भरलेले पडवळ

Nov-25-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेले पडवळ कृती बद्दल

झणझणीत व चटपटीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो पडवळ
  2. 1 कांदा
  3. कोथिंबीर
  4. 1 चमचा बारीक चिरलेला गूळ
  5. 1/2 शेंगदाणे कुट
  6. 1 चमचा लिंबाचा रस
  7. 2 चमचे धणे जिरे पावडर
  8. 2 चमचे तिखट
  9. 2 चमचे कांदा लसूण मसाला
  10. 3-4 चमचे तेल
  11. 1 चमचा मोहरी
  12. 1/2 चमचा हळद
  13. पाव चमचा हिंग
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पडवळाचे बिया काढून 2 इंचाचे काप करणे
  2. कांदा बारीक चिरून घेणे
  3. एका डिश मध्ये कांदा, कोथिंबीर, तिखट मीठ, कांदा लसूण मसाला, धणे जिरे पावडर, गुळ, लिंबाचा रस 2-3 चमचे पाणी घालून चांगले मिक्स करावे
  4. तयार केलेला मसाला पडवळात भरणे
  5. कढईत तेल गरम करून फोडणी करून त्यात पडवळ ठेवून सर्व बाजूंनी भाजुन घ्या व तयार केलेला मसाला शिल्लक राहिला तर त्यात थोडे पाणी घालून चांगले मिक्स करून भाजीत घालून शिजवून घ्यावे
  6. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर