Photo of Khichdi by Madhuri Lashkariya at BetterButter
792
2
0.0(0)
0

खिचडी

Nov-25-2018
Madhuri Lashkariya
2 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी कृती बद्दल

खिचडी महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहै लहान असो मोठे असो सगळ्यांना खायला आवङते

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. @तांदुळ 200गाम
  2. @मुगदाल 100गाम
  3. @शेंगदाणे 50गाम
  4. @काजु 10
  5. @राई 1चममच
  6. @जिरा 1चममच
  7. @आद्क 1चममच
  8. @लसूण पेस्ट 1चममच
  9. @मीठ चवीनुसार
  10. @हळद पावडर 1चममच
  11. @हिरवी मिरची 5
  12. @लाल तिखट मिरची पावडर 1चममच
  13. @कोथिंबीर 1जुङी
  14. @कङीपता 12पाकळय
  15. @पाणी आवश्यकतेनुसार
  16. @तूप2 मोठे चमचे
  17. @हिंग चुटकीभर
  18. @टमाटे 2
  19. @कांदा 1

सूचना

  1. 1)पहिल्यांदा तांदूळ मुगदाल एकत्र करून पाण्यात धुवून घेवू
  2. 2)कांदे, टमाटे, हिरवी मिरघी, कोथिंबीर कापून घेऊ 3)गॅसवर कङई ठेवू त्यात तुप गरम झाल्यावर राई जिरा शेंगदाणे काजू हिलवी मिरची कङीपता कादे टमाटे आद्क लसूण पेस्ट हळद पावडर लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून भाजून घेऊ पाणी आवश्यक ते नुसार टाकू उकळी आल्यावर त्यात तादुळ मुगदाल टाकू मिट टाकू कढई वर झाकण ठेवू मद आंचेवर 20 मिनिटे ठेवू आता तयार आहे खिचडी एका प्लेट काढून घेऊ लोणचे दही कादया बरोबर खावू शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर