मुख्यपृष्ठ / पाककृती / आँम्लेट ब्रेड टोस्ट

Photo of Omelette  bread tost by Ujwala Surwade at BetterButter
471
1
0.0(0)
0

आँम्लेट ब्रेड टोस्ट

Nov-25-2018
Ujwala Surwade
7 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आँम्लेट ब्रेड टोस्ट कृती बद्दल

माझी आजी साधं आँम्लेट ,कांदा ,टोमॅटो ,मिरची वगैरे टाकून आँम्लेट बनवून द्यायची. मी फक्त ब्रेड अँड केला.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अंडी २
  2. कांदा १मोठा
  3. टोमॅटो अर्धा
  4. हिरव्या मिरच्या २
  5. कोथिंबीर
  6. मीठ
  7. हळद
  8. २चमचे कोमट पाणी
  9. तेल
  10. ब्रेड स्लाईस ४/५

सूचना

  1. प्रथम कांदा मिरच्या ,टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून एका बाऊल मध्ये एकत्र टाकून त्यात अंडी फोडून घ्यावे.
  2. नंतर २चमचे कोमट पाणी हळद मीठ ह्या मिश्रणात ओतून बँटर चांगले एकजीव करा.
  3. नंतर ब्रेड वाटीच्या सहाय्याने गोल कापून घ्या .अंड्याच्या बँटर मध्ये ब्रेड स्लाईस दोन्ही बाजूने बुडवून गरम पँनवर तेल टाकून होऊ द्यावे
  4. नाही कापला असाही ब्रेड टाकला तरीही चालते
  5. दोन्ही बाजूने छान शेकून गरमागरम खायला द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर